Ad will apear here
Next
महात्मा बसवेश्वर यांना शिवाजी विद्यापीठात अभिवादन

कोल्हापूर : येथील शिवाजी विद्यापीठात आज महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले. 

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, वित्त व लेखाधिकारी व्ही. टी. पाटील, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. आर. व्ही. गुरव, समाजशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. जगन कराडे यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GZVTCA
Similar Posts
‘उच्च शिक्षणाला चालना देणारा अर्थसंकल्प’ कोल्हापूर : ‘जगातील सर्वाधिक तरुणांचा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारताच्या प्रगतीचा ‘रोड मॅप‘ दर्शविणारा, उच्च शिक्षणाला चालना देणारा असा हा अर्थसंकल्प आहे,’ अशी प्रतिक्रिया शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी दिली.
‘नापास म्हणजे आयुष्यात अपयशी नव्हे’ रत्नागिरी : ‘विद्यार्थी नापास झाला की त्याचे मानसिक खच्चीकरण करण्याचे काम नातेवाईक, शेजारी करतात. मग व्यवस्थेलाही दोषी ठरवले जाते. नापास म्हणजे आयुष्यात अपयशी नव्हे, ही मानसिकता बदलणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांमध्ये नकारात्मकता वाढवू नका. अपयशाची कारणे शोधून यश मिळवा. स्वराज्य संस्था सकारात्मकता निर्माण
सैन्यदलांच्या सुसज्जतेबद्दल व्याख्यान कोल्हापूर : ‘पुढारी’कार पद्मश्री कै. डॉ. ग. गो. जाधव स्मृती व्याख्यानमालेअंतर्गत ‘सैन्यदलांची सुसज्जता आणि संरक्षण उत्पादनातील संधी’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. मूळचे कोल्हापूरचे असलेले आणि विशिष्ट सेवा पदक व अतिविशिष्ट सेवापदक मिळवलेले निवृत्त एअर मार्शल अजित शं. भोसले हे व्याख्यान देणार आहेत
शिवाजी विद्यापीठाचा एनडीज् आर्ट वर्ल्डसोबत सामंजस्य करार कोल्हापूर : ‘चित्रपटसृष्टीला विविध २८ प्रकारच्या कलाकौशल्यांची गरज असते. या सर्व कलाप्रकारांत कुशल आणि प्रशिक्षित मनुष्यबळाला संधी खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. हे मनुष्यबळ निर्माण करण्याच्या दृष्टीने शिवाजी विद्यापीठासमवेत झालेला सामंजस्य करार अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वास आंतरराष्ट्रीय ख्यातीचे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language